Bigg Boss Marathi 3 | 9th October Weekendchi Chavadi | मांजरेकर जयवर संतापले | Colors Marathi
2021-10-11 5
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या वीकेंडच्या चावडीमध्ये दादूसबाबत वाईट बोलण्यावरून मांजरेकरांनी जयची चांगलीच शाळा घेतली. पाहूया आजच्या भागाची एक झलक. Reporter : Kimaya Dhawan, Video Editor Ganesh Thale